-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चाळीसगाव ओझर परिसरात गावठी हातभट्टी दारू वर चाळीसगाव पो.नि विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकला छापा

चाळीसगाव ओझर परिसरात गावठी हातभट्टी दारू वर चाळीसगाव पो.नि विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकला छापा

चाळीसगाव ओझर परिसरात गावठी हातभट्टी दारू वर चाळीसगाव पो.नि विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकला छापा


चाळीसगाव प्रतिनिधी : योगेश मोरे


चाळीसगाव (प्रतिनिधी):- एकीकडे कोरोना विषाणू संदर्भात संचारबंदी लागू असतांना लोकांनी घराबाहेर बिनकामचे येऊ नये या साठी आपले कर्तव्य बजवत असतांना दुसरी कडे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गावठी दारूचे अड्डे आज नष्ठ करण्याचे कार्य चाळीसगाव शहर पोलीस पथकाने केले आहे,विशेष म्हणजे आरोपी साहेबराव रुपाला गायकवाड हे ओझर गावच्या सरपंच चे पती आहेत.पोलिसांनी केलेली धडक कारवाई चे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांचे उपस्थितीत सोबत स पो नि मयूर भामरे, पो उप नि महावीर जाधव, सपोउपनि भोसले, पोलिस अंमलदार भटु पाटील, विनोद भोई, गोपाळ बेलदार, प्रवीण सपकाळे, संजय पाटील व इतर पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ओझर गावाचे शिवारात तसेच तितुर नदीचे पात्राजवळील 10 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर कारवाई करण्यात आली असून, सदर ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण 1,85,775 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

advertising articles 2

-->