आज एरंडोल येथे प्रांत, तहसीलदार यांच्या उपस्थितीत शिवभोजन लोकांच्या सेवेत
एप्रिल २५, २०२०
आता मिळणार एरंडोल शहरात शिवभोजन सेवा स्वक्त दारात सर्व सामान्या साठी आज पासून उपलब्ध
प्रतिनिधी:नूरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल :आज एरंडोल येथे प्रांत, तहसीलदार यांच्या उपस्थितीत शिवभोजन .....साई भोजनालय,बस स्टँड समोर....सुरू झाले गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी 5 रुपयांत शिवभोजन योजनेची सुरुवात. आता एरंडोल शहरात झालीय आज पासून ही योजना सुरु होणार आहे. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळणार आहे.