-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रूग्ण आढळले

नगरदेवळा प्रतिनिधी.

जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी  84 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चौदा रूग्णाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगाव 7, जळगाव येथील ओमकार नगर, शिरसोली येथील तीन तर यावल, भुसावळ,  जामनेर, एरंडोल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 522 इतकी झाली आहे.

advertising articles 2

-->