-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज पुन्हा ४ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले

धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज पुन्हा ४ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले

ब्रेकिंग न्युज धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज पुन्हा ४ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले


● नगरदेवळा प्रतिनिधी. सैय्यद दानिश

 भडगाव 
धक्कादायक बातमी -भडगांव शहरातील अगोदरच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील स्वॅप घेण्यात आलेल्या ४ रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला असुन त्यापैकी ४ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे त्यातील सर्व रुग्ण भडगांव शहरातील जागृती चौक,कासार गल्ली, सय्यद वाडा, शनी चौक येथील आहे आज अजुन  ४ रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याची माहिती वैदयकिय सुत्राकडुन मिळाली आहे

advertising articles 2

-->