मंगेश समाधान राजपूत, यांचीशेतकरी संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
जानेवारी २७, २०२१
मंगेश समाधान राजपूत, मु.पो.चांदनीकुरेहे ता.अमळनेर जि. जळगाव यांची अमळनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
अमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत जळगाव जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या वेळी शेतकरी संघटनेचे नेते मा. रघुनाथदादा पाटील, शिवाजी नांदखिले , कालिदास आपेट, संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष जळगाव, संजय महाजन जिल्हा अध्यक्ष जळगाव , किरण पाटील उपजिल्हाध्यक्ष जळगाव, नामदेव महाजन पाचोरा तालुका अध्यक्ष, सचिन सोनवणे चोपडा तालुका अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते
