बाजार समिती प्रशासक बरखास्त तर संचालक मंडळ जैसे थे !औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

प्रतिनिधी | नुरुद्दीन मुल्लाजी 

पाचोरा कृ.उ.बाजार समिती प्रशासक बरखास्त तर संचालक मंडळ जैसे थे !  मे.औरगाबाद खंडपिठाचा निकाल !  शेतकरी कष्टकरी यांच्या साठी प्रमाणिक पणे केलेले काम व जनतेचा आशीर्वाद यामुळेच न्यायदेवतेने आज दिलेला निर्णय म्हणजेच कोणी कितीही  परेशान केले तरी सत्याचाच विजय होतो - अँडव्होकेट विश्वासराव भोसले कृषी उत्पन्न बाजार समिती समिती उपसभापती.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या