कासोदा सह एरंडोल तालुक्यात गारपीट शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ By प्रतिक एस जाधव मुख्यसंपादक मार्च २०, २०२१ कासोदा प्रतिनिधी दीपक शिंपीआज दिनांक 20 रोजी संध्याकाळी कासोदयात जोरदार गारपीट झाली तसेच तालुक्यातील बहुतेक ठिकाणी गारपीट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले