प्रहार अनाथ संघटनेच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी विकी पानकर यांची नियुक्ती By प्रतिक एस जाधव मुख्यसंपादक मे २७, २०२१ चाळीसगाव प्रतिनिधीचाळीसगाव तालुक्यातील खर्जई येथील सामाजिक कार्यकर्ता व आदर्श युवा नेतृत्व कार्यक्षम नेतृत्व असलेले पत्रकार विकी पानकर यांचे प्रहार अनाथ संघटना चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे