-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पाचोरा नवजीवन कोविड सेंटर च्या डॉक्टरांनी माणुसकी जपत बिलची रक्कम केली परत

पाचोरा नवजीवन कोविड सेंटर च्या डॉक्टरांनी माणुसकी जपत बिलची रक्कम केली परत

ता एरंडोल जि जळगाव

तळई येथील आनंदा सुखदेव पाटील व त्यांची पत्नी दोघेही पाचोरा येथील नवजीवन कोविड सेंटर मध्ये कोरोनावर उपचार घेत होते,परंतु घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी आपली शेती गहाण ठेवून  बिल भरले व आपला जीव वाचवला परंतु डॉक्टरांना या बाबत माहीत झाल्याने नवजीवन कोविड सेंटर चे डॉ जीवन पाटील,डॉ वीरेंद्र पाटील, डॉ अभिलाष बोरकर,आनंद मेडिकल चे नंदू प्रजापत यांनी तळई येथे जाऊन संपूर्ण बिलाची  रक्कम परत केली. त्या सर्व डॉक्टर व सहकार्यांना प्रजान्युज तर्फे सलाम


महाराष्ट्र तर्फे सलाम 

advertising articles 2

-->