-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आम्ही नन्हे रोजेदार

आम्ही नन्हे रोजेदार

कासोदा ता, एरंडोल( प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी
कासोदा येथील मुश्ताक अली मोहब्बत अली शिक्षक अंगलो उर्दू हायस्कूल धरणगाव यांच्या मुलगा अरशानअली वय 8 वर्ष या मुलाने रमजान महिन्याचे पूर्ण उपवास रोजे उपवास ठेवले आहे विशेष म्हणजे सर्व दिवस काही न खाता न पिता कडक उन्हाळ्यात महिनाभर चे उपवास पूर्ण केले
मौलाना आझाद विचार मंच जळगाव  त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र जळगाव ,भारतीय पत्रकार महासंघ जळगाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

advertising articles 2

-->