भिमनगर मित्र परिवार व ब्लु बाॅईस् ग्रुप तर्फे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती एरंडोल येथे शांततेत साजरी
मे २७, २०२१
एरंडोल प्रतिनिधी
महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना 'बुद्ध पौर्णिमे' निमित्ताने त्रिवार वंदन..!
भिमनगर मित्र परिवार व ब्लु बाॅईस् ग्रुप तर्फे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती भिमनगर एरंडोल येथे शांततेत साजरी करण्यात आली...
यावेळी ब्लु बाॅईस् ग्रुप च्या सर्व कार्यकर्त्यांनी शासनाचा नियमांचे पालन करीत बुद्ध वंदना व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध पौर्णिमा साजरी केली...