-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उपचारा अभावी बोरगाव येथील म्हैसीचा मुत्यु 1 लाख 20 हजार ची नुकसान पशू पदविकाधारकांचा संपाचा फटका

उपचारा अभावी बोरगाव  येथील म्हैसीचा मुत्यु 1 लाख 20 हजार ची नुकसान पशू पदविकाधारकांचा संपाचा फटका
बोरगाव ता. धरणगाव पशुवैद्यकीयच्या पदाधिका ऱ्यांच्या सेवेवर 1984 च्या कायद्याने टाच आणल्याने महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेचे राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे त्यामुळे पशुपालकाचे मोठया प्रमाणात हाल होत असुन उपचारा अभावी बोरगाव येथील सुभाष दौल्लत नांदडे यांचा म्हैस चा मुत्यु झाला या घटनेमुळे शेतक-यांच्ये संताप व्यक्त होत आहे या संपाबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी पशुपालकांकडुन होत आहे 
'' खाजगी डॉक्टरांनी प्रक्टिस बंद केले आहे दगावलेल्या म्हैसी चे नुकसान कोन भरुण देणार?

advertising articles 2

-->