आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया

 खुशखबर..! खुशखबर..! खुशखबर..!_

_मोफत..! फ्री..! मोफत..! फ्री..! मोफत..! फ्री..! मोफत..!_

मंगळवार दिनांक 28/9/2021 दुपारी 12 वाजता..!_

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


1) हृदयाची शस्त्रक्रिया.

2) अन्ननलिका शस्त्रक्रिया.

3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया.

4) कॅन्सर शस्त्रक्रिया.

5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया.

6) हर्निया.

7) श्वसननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया.

8) पुरुष ग्रंथी वाढणे, मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे.

9) मणक्याची शस्त्रक्रिया.

10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया.

11) सांध्याच्या शस्त्रक्रिया.

12) अपेन्डिस.

13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया.

14) मुतखडा शस्त्रक्रिया.

15) जीभेच्या शस्त्रक्रिया.

16) किडनीचे आजार.

17) गर्भपिशवी दुरुस्ती.

18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया.

टीप : कृपया रुग्णांनी येताना रेशन कार्ड , ओळखपत्र व जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे._

_( सर्व रुग्णांना तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ , नवी मुंबई या ठिकाणी ऍडमिट करण्यात येणार आहे..! )_

 सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे._



_स्थळ : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन ,  अनंता सुधा भवन,  शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटलच्या खाली. चक्की नाका, कल्याण ( East) ( पूर्व )_

 

_नाव नोंदणीसाठी संपर्क :~_


 आदरणीय जितेंद्र पाटील संस्थापक अध्यक्ष आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन..._


*_9970219877_*

*_आणि_*

*_8169741997*


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या