शिवद्रोही महाविकास आघाडी शिवभक्तांवर गुन्हा दाखल केला तसा जयंत पाटलांवर करणार का ???

चाळीसगाव
एकीकडे चाळीसगावला महाराष्ट्राचे आराध्यदैवताचे स्वागत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे जमलेल्या ७ हजार शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 
आणि दुसरीकडे जयंत पाटलांच्या स्वागतासाठी माजलगावला हजारों कार्यकर्ते एकत्र आले, रस्ता अडवत तीन-तीन जेसीबीनी फुलांची उधळण केली, क्रेनने हार टाकले तो मात्र गुन्हा नाही.

शिवभक्तांच्या भावनांपेक्षा महाविकास आघाडीला त्यांच्या नेत्यांच्या परिवार संवाद यात्रा महत्वाच्या आहेत का ???
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या