उत्राण येथील गरजूंना दिवाळी भेट
नोव्हेंबर ०५, २०२१
उत्राण /प्रतिनिधी (जैनुल शेख)
दि. ४/११/२०२१ रोजी उत्राण गु. ह येथे किराणा वाटप करण्यात आले
सविस्तर असे की प्रहार दव्यांग क्रांती आंदोलन
यांचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा प्रयत्नाने उत्रण गु. ह येथील नारायण सुरेश चौधरी व जयू रतन मोरे यांचा सोजण्याने भारत भिल यांना दोन हजार रुपयाचा किराणा अशी मदत करणारे नारायण सुरेश चौधरी व जयू रतन मोरे यांनी मिळून सह खुशी ने मदत केली गरिबांची दिवाळी साजरी करण्यात साठी मदत केली भारत भील यांचा घरात कोणी ही कमवणारे नाही अशा गरजू वियक्तींना मदत केली