मा आमदार स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सौरभ भाऊ मित्र परिवार तर्फे शासकीय रुग्णालयात फळ वाटप


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी विधानपरिषद सदस्य मा.आ.स्मिताताई उदयजी वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अमळनेर व सौरभ भाऊ मित्र परिवारातर्फे शासकीय रुग्णालय अमळनेर व शनि मंदिर येथे फळ व अल्पोपाहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी सौरभ पाटील,योगीराज चव्हाण,शिवकिरण बोरसे,रवि ठाकुर,जगदीश पाटील,सागर शेटे,सागर बारी,निनाद जोशी. उपस्थि्थित होते 
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या