अखिल भारतीय बंजारा सेनेच्या युवा सेना जिल्हाध्यक्ष पदी आनंदनगर चे दिनेश राठोड यांची नियक्ती


एरंडोल जि जळगाव
अखिल भारतीय बंजारा सेना जिल्हास्तरीय बंजारा समाजाच्या मेळावा पारोळा येथे नियुक्ती करण्यात आली तेथे उपस्थित परम पूज्य दगडूजी महाराज राम चैतन्य सेवा आश्रम पारोळा, राष्टीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना मा.कांतीलाल नायक ,प्रा. सुभाष पवार अ.भा. बंजारा सेना (राष्टीय प्रवक्ता), मा मोरसिंग भाऊ राठोड(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) अ. भा. बंजारा कलावंत सेना ,मा. राजेश राठोड (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) अ. भा. बंजारा सेना,  मा.रमेश चव्हाण(जळगाव जिल्हाध्यक्ष) अ. भा. बंजारा सेना, प्रा. बी. बी. धाडी सर(जळगाव बंजारा युवा फाऊंडेशन सेना),मा भारमल नाईक (जिल्हा संघटक) अ. भा. बंजारा सेना,  मा.श्याम जाधव (जळगाव जिल्हाध्यक्ष बंजारा शेतकरी सेना), यांची उपस्थिती त अखिल भारतीय बंजारा युवा सेना जिल्हाध्यक्ष पदी आनंदनगर चे दिनेश राठोड यांची करण्यात आली. परिसातून व जिल्ह्यातून डॉ हर्षल माने शिवसेना जिल्हाप्रमुख जळगाव, मा.ज्ञानेश्वर भाऊ आमले जि प उपाध्यक्ष जळगांव, श्री वासुदेव पाटील शिवसेना तालुका प्रमुख एरंडोल, मा नानाभाऊ महाजन जि प सदस्य जळगाव, नंदू भाऊ मोहिते समाजसेवक, जगदीश दादा विधान सभा क्षेत्र प्रमुख एरंडोल,अभिनंदन केले



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या