भाजपा युवामोर्चा एरंडोल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कंखरे यांनी दिला पदाचा राजीनामा..

तालुका एरंडोल जिल्हा जळगाव 

एरंडोल भाजपाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मृत्युंजय कंखरे यांनी आपला भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष एरंडोल पदाचा  राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मी आज पर्यंत पक्षाचे निस्वार्थीपणे जबाबदारी पार पडली व मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे त्यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या