-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मोठी बातमी : 1 एप्रिलपासून रेशनकार्डधारकांना मिळणार तीन महिन्यांचे धान्य

मोठी बातमी : 1 एप्रिलपासून रेशनकार्डधारकांना मिळणार तीन महिन्यांचे धान्य



जळगाव : अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून (दि.1) स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल, मे आणि जून या तीन महिनलॉकडाऊन परिस्थितीमुळे धान्य घेण्याकरिता लाभार्थ्यांची गर्दी करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही बाब विचारात घेता धान्य दुकानदारांनी विनंती केल्यास त्याठिकाणी तातडीने पोलिस बंदोबस्त देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. यापरिस्थितीत अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील नागरिकांना दर महिन्याला रेशनदुकानात जावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे.
या लाभार्थ्यांना बुधवारपासून धान्य वितरीत केले जाणार आहे

advertising articles 2

-->