-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कोरोनाशी लढण्यासाठी सरपंच आरोग्य सेविका व आशा स्वयंसेवीका यांचा पुढाकार

कोरोनाशी लढण्यासाठी सरपंच आरोग्य सेविका व आशा स्वयंसेवीका यांचा पुढाकार
जळगाव,प्रतिनिधी प्रातिक सोनार

 कोरोनाशी लढण्यासाठी सरपंच आरोग्य सेविका आणि 'आशां'चा पुढाकार

एरंडोल,जवखेडे सिम


कोरोना या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद व राज्य सरकार प्रयन्त करीत आहे.पुणे,मुंबईकडील व इतर शहरातील लोक गावी परत येत आहे. अशा लोकांची नोंद ठेवणे व त्यांना होम क्वारंटाईन शिक्का मारणे या कामी आशा स्वयंसेवीका आरोग्य सेविका सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील मुख्य भूमिका बजावत आहे सध्या शाळा अंगणवाडी एस.टी रेल्वे यांच्यासह खासगी कंपन्या बंद करून लॉक डाऊन केले आहे मुंबई पुणे नाशिकसह इतर ठिकाणांहून ग्रामीण भागात अनेक लोक परंतु लागले आहेत त्यापैकी कोणीही पोसिटीव्ह असू शकतो त्याची इतरांना लागण होऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी ग्राम स्थरिय समित्या गाव  गठीत करीत आहेत

advertising articles 2

-->