मार्च २९, २०२०
प्रतिनिधी :- नगराज आमले
बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना धान्य उपलब्ध करून लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी जिंकले त्यांचे मन
एरंडोल :-जवखेडे सिम येथे बाहेर गावा वरून आलेले ज्यांचे पोट हातावर आहे,त्यांना लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले,यांनी आज स्वस्थ धान्य दुकानातून तातडीने आज 5 किलो गहू व 3 किलो तांदूळ वाटप करण्यात आले, त्या मुळे लाभार्थी यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले,त्या वेळेस अनिल शेट,अमृत पाटील,काशिनाथ मिस्तरी,नामदेव मिस्तरी ,शालिक पाटील ,उपस्थित होते
त्या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी सांगितले गावातील जनतेचा प्रश्न मी सोडवू शकतोय त्या परी मला काहीच दिसत नाही असे त्यांनी सांगितले
मुख्य संपादक:- प्रतिक सोनार-7709918469