-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मालेगाव शहरात आज, 11 रुग्णांनंतर आता 44 रूग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या 230 वर पोहोचली आहे

मालेगाव शहरात आज, 11 रुग्णांनंतर आता 44 रूग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या 230 वर पोहोचली आहे

मालेगाव शहरात आज, 11 रुग्णांनंतर आता 44 रूग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या 230 वर पोहोचली आहे.

मालेगाव प्रतिनिधी

मालेगाव: काल कोरोना रूग्णांची संख्या 48 म्हणजेआतापर्यंत सर्वाधिक होती, परंतु आज 55 रुग्णांची वाढ ही शहरातील चिंतेची बाब मानली जात आहे.आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात 11 रूग्णांची भर पडली होती. पण आता 44 रुग्णांना जोडून एकूण संख्या 55 झाली आहे. ह्या55 रुग्णांमध्ये मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातील दोन्ही रुग्णांचा समावेश आहे. प्राप्त माहिती नुसार, आज 74  रुग्णांचे रिपोर्ट मिळाले, त्यात 55 पॉझिटिव्ह आणि 19 निगेटिव्ह अहवाल आहेत. यात काही अहवाल पुण्याहून तर काही अहवाल नाशिकच्या नवीन सुरू झालेल्या लॅबोरेटरी मधून आले  आहे. मालेगाव शहरात 100 आणि 50 रुग्णांची वाढ होणे म्हणजे असे संकेत देते की, आता रुग्णांची संख्या हजारोच्या घरात तर मृत्यूची संख्या शेकडोंच्या घरात होऊ शकते. आतातरी लोकांना जागरूत होण्याची गरज आहे, अन्यथा त्याचे खूप वाईट परिणाम भविष्यात  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे स्पष्ट आहे की, आज व उद्याच्या संख्येत 48+55 असे एकूण 103 रुग्णांची दोन दिवसा मध्ये वाढ झाली असून ही बाब चिंताजनक आहे. म्हणून आतातरी लोकांना सावधान होण्याची गरज आहे.

advertising articles 2

-->