-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अंतुर्ली खुर्द येथे गावठी दारू उध्वस्त करण्यात आली

अंतुर्ली खुर्द येथे गावठी दारू उध्वस्त करण्यात आली

गावातील तरुण मंडळींच्या व पोलिस पाटील यांच्या पुढाकाराने आज अंतुर्ली खुर्द येथे गावठी दारू उध्वस्त करण्यात आली


अंतुर्ली प्रतिनिधी

 अंतुर्ली खुर्द : येथे आज गावकरी व तरुण मंडळींच्या मदतीने गावातील गावठी दारू उद्धवस्त केली कोरोनाच्या ह्या रोगाच्या चपाट्यात अनेक गाव व शहरे जाताय त्या साठी कारणीभूत म्हणजे संपर्क अश्या ह्या परिस्थितीत गावठी दारू मुळे अनेक लोक एकत्रीत होतात त्या साठी अंतुर्ली गावातील तरुण मंडळी यांनी गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने  गावातील गावठी दारू उध्वस्त केली त्या प्रसंगी गावातील सर्व गावकरी तरुण मंडळी पोलीस पाटील आबासाहेब राजपूत,गणेश राजपुत,महाराणा प्रताप युवा मचं महाराणा प्रताप मित्र मंडळ व आदी ग्रामस्थ उपस्थित होते

advertising articles 2

-->