-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आश्रमातील साधू व महंतांना लॉकडाऊन मुळे अन्यधान्य संकलनासाठी (भिक्षा/माधुकरी) बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

आश्रमातील साधू व महंतांना लॉकडाऊन मुळे अन्यधान्य संकलनासाठी (भिक्षा/माधुकरी) बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

महानुभाव पंथीय आश्रमातील साधू महंतांना मोफत अन्नधान्य पुरविणे बाबत

चाळीसगाव प्रतिनिधी : योगेश मोरे

जि जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील वाघळी, भोरस, टाकली प्र चा, पिलखोड, अंधारी, सायगाव या ठिकाणी महानुभाव पंथ आश्रम आहेत. या आश्रमातील साधू व महंतांना लॉकडाऊन मुळे अन्यधान्य संकलनासाठी (भिक्षा/माधुकरी) बाहेर पडणे अशक्य झाले आहे. या आश्रमातील साधू महंतांना मोफत जीवनावश्यक सामान अन्नधान्य पुरवावे याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब चाळीसगाव यांना आज देण्यात आले. यावेळी सुनिल भामरे खुशाल पाटील, सचिन पवार उपस्थित होते.

advertising articles 2

-->