धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जळगांव.जिल्हा तालुका एरंडोल अध्यक्ष पदी मा ज्ञानेश्वर मृत्युंजय कंखरे यांची निवड
एप्रिल ३०, २०२०
धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जळगांव.जिल्हा तालुका एरंडोल अध्यक्ष पदी मा ज्ञानेश्वर मृत्युंजय कंखरे यांची निवड
![]() |
एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल: धनगर समाज युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.मनोज सिराम सर यांच्या मार्गदर्शन मध्ये व सर्व वरिष्ठ पदाधिकारी मा.प्रकाश भैय्या सोनसळे प्रदेशाध्यक्ष माअण्णासाहेब खेमनर प्रदेश सरचिटणीस मा. बालाजी नारे प्रदेश उपाध्यक्ष मा.चंद्रकांत माने मा.ज्ञानेश्वर मुखमाले, मा.महिला प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई आजगे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब बिडगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा दिपक दादा चोरमले .उत्तर महाराष्ट्र संपर्क उप प्रमुख मा.शेखर भाऊ धनगर जळगांव जिल्हाअध्यक्ष मा.समाधान भाऊ धनगर मा विशाल भाऊ हाटकर. मा. विक्की धनगर. शालीग्रम धनगर.भुपेद्र धनगर.यांच्या उपस्थितीत धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य एरंडोल तालुका अध्यक्ष पदी मा ज्ञानेश्वर मृत्युंजय कंखरे यांची नियुक्ती करण्यात आली मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य