-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा पोलीस स्टेशन ची विनाकारण फिरणारे मोटर सायकल चालकावर कारवाई

कासोदा पोलीस स्टेशन ची विनाकारण फिरणारे मोटर सायकल चालकावर कारवाई

कासोदा पोलीस स्टेशन ची विनाकारण फिरणारे मोटर सायकल चालकावर कारवाई

कासोदा प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी


कासोदा तालुका एरंडोल (नूरुद्दीन मुल्लाजी) येथील पोलिसांनी विनाकारण फिरणारे 18 मोटरसायकल जप्त केले आहे मोटर वाहन प्रतिबंध अधिनियम कलम 207 प्रमाणे कारवाई केली विनाकारण जमाव बंदित फिरणारे विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली एपीआय रवींद्र जाधव पीएसआय नरेश ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल जितेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल समाधान भागवत पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील मुन्ना पाटील यांनी कारवाई केली या कार्यवाही ने जमाव बंदी करणारे व विनाकारण फिरणारे मोटरसायकल धारकांनी धसका घेतला आहे

advertising articles 2

-->