बारामती येथील करिश्मा इनामदार यांची शास्त्रज्ञ म्हणून निवड
एप्रिल १८, २०२०
बारामती येथील करिश्मा इनामदार यांची शास्त्रज्ञ म्हणून निवड
करिश्मा इनामदार यांची शास्त्रज्ञ म्हणून निवड
बारामती येथील कलर्क सलाउद्दीन इनामदार यांची कन्या करिश्मा इनामदार यांची नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे ति बारामती येथील क्लर्क म्हणून काम करणाऱ्या सलाउद्दिन इनामदार यांची कन्या असून ती एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे म्हणून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शरदरावजी पवार यांनीही त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे