एरंडोल शहराच्या इतिहासात प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वि जयंती मोठ्या आनंदाने आपापल्या घरी राहूनच कायद्याचे काटेकोर पणे पालन करत DIGITAL ONLINE या पद्धतीने साजरी करण्यत आली
एरंडोल प्रतिनिधी
छायाचित्र
प्रथम क्रमांक- वर्षाराणी सुभाष पाटील
एरंडोल : एरंडोल शहराच्या इतिहासात प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वि जयंती मोठ्या आनंदाने आपापल्या घरी राहूनच कायद्याचे काटेकोर पणे पालन करत DIGITAL ONLINE या पद्धतीने साजरी करण्यत आली या छोट्याशा अभिवादनाचा प्रयन्त असा होता आणि मुख्य हेतू म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे आपल्या या पिढीला व येणाऱ्या पिढीला या महापुरुषांचे कार्य आपल्या संस्कारांतून घडावे हाच प्रामाणिक होता .त्या साठी खूप विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला यात छोट्या विद्यार्थ्यांचा ही सहभाग मिळाला तसेच यात गायन, नृत्य,निबंध, वाचन,व कला कृती ,अश्या अनेक प्रकार होते ते विध्यार्थी यांनी त्यांच्या नुसार सादर केले मुख्य परीक्षक म्हणून जेष्ठ प्रा.आहिराव सर ,प्रा.चिमकर सर,प्रा.वासईकर सर,प्रा तायडे सर , प्रा.गाडे सर,प्रा गायकवाड सर ,प्रा गवई सर , प्रा .सिरसाड सर यांनी मुख्य जबाबदारी पारपाडून सहकार्य केले आरोग्य अधिकारी व सर्व पत्रकार बंधूंचे आयोजकांनी आभार मानले यात आयोजक समिती मध्ये आयोजकांनी खूप परिश्रम घेतले त्यात डॉ अतुल सोनावणे,प्रा उमेश सूर्यवंशी व युवा कार्यकर्ता जितेंद्र बोडरे यांनी व्यवस्थित रीत्या सर्व सांभाळले त्या साठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

छायाचित्र
द्वितीय क्रमांक- राहुल मुकुंडे