-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा मुल्लाजी ग्रुप तर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप

कासोदा मुल्लाजी ग्रुप तर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप

कासोदा मुल्लाजी ग्रुप तर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप

 प्रतिनिधी: नूरुद्दीन मुल्लाजी


 कासोदा तालुका एरंडोल : कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे लॉक डाऊन करण्यात आले येथील बहुसंख्य लोक फेरी करून चादर सतरंजी विकत आहे त्यांना विक्रीसाठी बाहेरगावी जावे लागते परंतु घरीच बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा बिकट परिस्थितींना तोंड देण्यासाठी मुल्लाजी ग्रुप तर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे गरजू लोकांचे फोटो न काढता वाटप करण्यात आले या कामी शाहिद मुल्लाजी, जुनेद मुल्लाजी, अखलाक मुल्लाजी ,आफरीद मुल्लाजी ,बासिद शेख रिजवान  मुल्लाजी अजहर मुल्लाजी, इकबाल शेख, अतिक मुल्लाजी, आवेश शेख यांनी परिश्रम घेतले

advertising articles 2

-->