जळगाव जिल्हा सर फाउंडेशन च्या समन्वयकपदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड
एप्रिल १७, २०२०
जळगाव जिल्हा सर फाउंडेशन च्या समन्वयकपदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड
कासोदा तालुका एरंडोल जवळच असलेल्या गालापूर येथील उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांची जळगाव जिल्हा सर फाऊंडेशनच्या समन्वय पदी निवड करण्यात आली आहे राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ सिद्धाराम माशाळ हेमा ताई शिंदे संदीप गुंड राजकिरण चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे त्यांची निवड केली आहे या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
