केशरी रेशन कार्ड धारकांना मे व जून महिन्यात धान्य मिळणार - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
एप्रिल १७, २०२०
केशरी रेशन कार्ड धारकांना मे व जून महिन्यात धान्य मिळणार - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
प्रतिनिधी: नूरुद्दीन मुल्लाजी
जळगाव : केशरी रेशन कार्ड धारकांना मे व जून महिन्यात धान्य मिळणार रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहे पण केशरी कार्डधारक या योजने पासून वंचित राहत आहे त्यांना मे व जून महिन्यात 3 किलो गहू 8 रुपये प्रमाणे व तांदूळ 12रुपये प्रमाणे प्रत्येकी व्यक्ती धान्य वाटप केला जाणार आहे अशी माहिती पत्रकारांना जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली