-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक मदत घोषित करावे अशी मागणी अमळनेर आवाज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष - अशफाक बशीरोदिन शेक यांनी केली

प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी

    अमळनेर आवाज फाउंडेशन ची मागणी
 शहरातील आवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात लाँकडाऊन असल्याने आर्थिक मदतीसाठी राज्यातील मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व कामगार कल्याण विभाग यांना ईमेल करून राज्यातील बांधकाम मजुरांची ही तात्काळ शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहेत ईमेल द्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की
 सध्या संपूर्ण जगा सह पूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेत महाराष्ट्र राज्य सह देशात लाँकडाऊन आहे अश्या परिस्थितीत बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णपणे काम बंद केलेले आहेत रोजंदारी करणारे मजुरांचे हाल होत आहे शासनाने तात्काळ मदत निधी मंजूर करावे
       कोरोना व्हायरसचा आजार पसरू नही म्हणून देशात करण्यात आलेले लाँकडाऊन मात्र मजुरांच्या रोजी रोटीला मारक ठरले आहे सर्व बांधकामाचे काम बंद पडले आहे मजुर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कामे नसल्याने ते हवालदिल झाले आहेत तरि शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक मदत घोषित करावे व लवकरात लवकर योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी ईमेल करून आवास बहुउद्देशीय संस्थांचे संस्थापक अध्यक्ष अशफ़ाक बशीरोदीन शेख यांनी  केली

advertising articles 2

-->