चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे गरजूंना गहु तांदूळ वाटप
एप्रिल १०, २०२०
चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन तर्फे सलग तिसऱ्या दिवशी गरजूंना गहु तांदूळ वाटप
ता एरंडोल,कसोदा प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन ओढरे मार्फत आज दुसऱ्या दिवशी हि गरजू लोकांना अन्नधान्य वाटप जागतिक महामारी कोरोना या आजारामुळे भारत हा लॉकडाउन आहे व अश्या अवस्थेत हात मजुरी करणारे जी लोक दररोज काम करून आपली दैनंदिन जीवनातील उपजीविका भागवत असतात अश्या वाईट आणि विचित्र परिस्थिती मुळे घरा बाहेर लोक जाऊ शकत नाही व जी लोक रोज कमवून खाणारी होती त्या परिवाराची उपजीविका भागविणे कठीण झाले आहे अश्या परिस्थितीत त्यांना मदतीचा एक हात या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक गणेश राठोड व सोबत राकेश गवळी यांनी ही मदत या लोकडाऊन च्या काळात गरजू लोकांना मदत केली दि 09 एप्रिल 2020 दुसरा दिवस.
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन ओढरे मार्फत आज तिसऱ्या दिवशी हि गरजू लोकांना अन्नधान्य वाटप जागतिक महामारी कोरोना या आजारामुळे भारत हा लॉकडाउन आहे व अश्या अवस्थेत हात मजुरी करणारे जी लोक दररोज काम करून आपली दैनंदिन जीवनातील उपजीविका भागवत असतात अश्या वाईट आणि विचित्र परिस्थिती मुळे घरा बाहेर लोक जाऊ शकत नाही व जी लोक रोज कमवून खाणारी होती त्या परिवाराची उपजीविका भागविणे कठीण झाले आहे अश्या परिस्थितीत त्यांना मदतीचा एक हात या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक गणेश राठोड व सोबत राकेश गवळी यांनी ही मदत या लोकडाऊन च्या काळात गरजू लोकांना मदत केली दि 10 एप्रिल 2020 तिसरा दिवस आहे व हा कार्यक्रम पुढेही सुरू राहील अशी माहिती संस्थाध्यक्ष गणेश राठोड यांनी दिली
