कासोदा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय रवींद्र.जी.जाधव साहेब असेच कॉ .इरफान पठाण पोलीस कॉन्स्टेबल अहिरे सर यांनी उत्राण येथे दिली भेट
एप्रिल ०९, २०२०
कासोदा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय रवींद्र.जी.जाधव साहेब असेच कॉ .इरफान पठाण पोलीस कॉन्स्टेबल अहिरे सर यांनी उत्राण येथे दिली भेट
एरंडोल ,उत्राण : कासोदा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय रवींद्र.जी.जाधव साहेब तसेच .इरफान पठाण पोलीस कॉन्स्टेबल अहिरे सर यांनी उत्राण अ. ह व उत्राण गु.ह या ठिकाणी भेट दिली तसेच उत्राण अ. ह. पोलीस पाटील प्रदीप कुमार तिवारी व उत्राण गु.ह पोलीस पाटील राजेंद्र महाजन यांच्या सोबत त्यांनी गावात फेरी मारली तसेच उत्राण मस्जिद बंद ठेवावी असे मौलाना ना सांगितले आणि बाहेर कुणी येणार नाही कोणी आलेच तर पोलीस पाटील यांना कळवू असे मौलाना यांनी संगीतले व शासनाच्या आदेशानुसार आम्ही मस्जिद बंद केलीय असेही त्यांनी सांगितले जाधव साहेब यांनी गावाात समजावून मास लावण्यास सांगितले