-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मातृत्वाचे आशीर्वाद रुपी गरजूना मदत पारोळा नगराध्यक्ष करणं पवार यांचे स्तुत्य कार्य

मातृत्वाचे आशीर्वाद रुपी गरजूना मदत पारोळा नगराध्यक्ष करणं पवार यांचे स्तुत्य कार्य

मातृत्वाचे आशीर्वाद रुपी गरजूना मदत पारोळा नगराध्यक्ष करणं पवार यांचे स्तुत्य कार्य  



कसोदा तालुका एरंडोल : प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी

पारोळा--येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करणं पवार यांनी
आपल्या आई व तामसवाडी गणाच्या प समिती सदस्या सुजाता बाळासाहेब पाटील यांच्या काढदिवसा निम्मित अंध,अपंग ,विधवा कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली ।
दि 7 रोजी प समिती सदस्य सुजाता पाटील यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करून कोणताही वायफळ खर्च न करता शहरातील अनेक अंध,अपंग,व विधवा महिलांना,कुटुंबांना घरपोच किराणा,भोजन,व संसार उपयोगी साहित्य वाटप केले।  नगराध्यक्ष करणं पवार मित्र मंडळ सदस्य कैलास पाटील व त्यांच्या पथकाने झपाट् भवानी मंदिर परिसर,धोबी गल्ली आदी भागात सदर वाटप केले गेले।
या अगोदर नगरसेविका अंजली  करणं पवार यांनी ही त्यांच्या प्रभाग 2 मधील राजीव गांधी भागात तांदूळ वाटप केला होता एकंदरीत पवार कुटुंब सर्व परीने मदत देत असल्याची भावना नागरिक बोलून दाखवीत आहे।

या अगोदरही पारोळ्याचे नगराध्यक्ष करण दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघातील सर्व मराठी उर्दू प्रायमरी शाळा तसेच माध्यमिक शाळांना गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले होते यामुळे समाजाला त्यांनी एक प्रकारे नई दिषा दाखवली आहे या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ त्यांचे कौतुक होत आहे

advertising articles 2

-->