-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जिल्हाधिकारी - डॉ अविनाश ढाकणे व पोलिस अधिक्षकांची चाळीसगावला भेट

जिल्हाधिकारी - डॉ अविनाश ढाकणे व पोलिस अधिक्षकांची चाळीसगावला भेट


जिल्हाधिकारी - डॉ अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले चाळीसगाव येथे भेट       

प्रतिनिधी: भोजराज आमले

चाळीसगाव : -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डाॕ.अविनाश ढाकणे व पोलिस अधिक्षक डाॕ.पंजाबराव उगले यांनी काल धावती भेट दिली,तरवाडे चेक पोस्ट व पिलखोड चेक पोस्ट येथे भेटी देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना धुळे,मालेगाव जिल्ह्यातून कोणीही जळगाव जिल्हा हद्दीत येऊ नये अशा कडक सुचना केल्या,नंतर चाळीसगाव शहरातील ट्रामा केअर सेंटरच्या अखेरच्या टप्प्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली,शासकिय विश्रामगृहात    बोलतांना जिल्हाधिका-यांनी कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यात २१ हजार बेड तयार असल्याचे सांगितले,यावेळी त्यांच्यासोबत डी.वाय.एस.पी.कैलास गावडे,प्रातांधिकारी लक्ष्मीकांत साताळकर,तहसिलदार अमोल मोरे,मेहुणबा-याचे सहायक निरिक्षक सचिन बेंद्रे,पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड आदि उपस्थित होते.

advertising articles 2

-->