-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

प्रधानमंत्री शासकीय तांदूळ योजनेत शासनाचे मापात पाप

प्रधानमंत्री शासकीय  तांदूळ योजनेत शासनाचे मापात पाप

प्रधानमंत्री शासकीय  तांदूळ योजनेत शासनाचे मापात पाप


एरंडोल,: प्रधानमंत्री शासकीय  तांदूळ योजनेत शासनाचे मापात पाप,तांदूळ पुरवणाऱ्या   एजन्सी ने 50 किलो चे  कट्टे  शासनाकडून स्वस्त धान्य दुकान  दारांना कट्ट्या मागे सरासरी  2/3 किलो कमी मिळाले,त्या मुळे  कमी आलेल्या तांदुळा मूळे  गोरगरीब जनतेवर अन्याय झाला आहे ,अनेक बिगर रेशन कार्ड धारक या पासून वंचित आहेत असे बरेच गावामध्ये,तालुक्यात, जिल्ह्यात,आणि महाराष्ट्रात बरेच लाभार्थी वंचित आहेत तरी शासनाने या कडे लक्ष द्यावे या   अन्यायाला वाचा फोडण्यासाठी  आज लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांनी तहसीलदार एरंडोल यांना आज निवेदन दिले

advertising articles 2

-->