रोजी उत्राण अ. ह येथे गावात संपूर्ण साफ सफाई करण्यात आली
एप्रिल ०६, २०२०
उत्राण अ. ह येथे गावात संपूर्ण साफ सफाई करण्यात आली
उत्राण प्रतिनिधी: जैनुल शेख
ता.एरंडोल ,उत्राण आज दिनांक 06.04.2020 रोजी उत्राण अ. ह येथे गावात संपूर्ण साफ सफाई करण्यात आली उत्राण अ. ह गग्रामपंचायत सरपंच सौ.कौशल्या ताई व ग्राम सेवक भाऊसाहेब यांच्या आदेशानुसार गावातील आठवडे बाजार परिसरात साफ सफाई अभियान राबविण्यात आले त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मा.आंनदा आसाराम धनगर (माजी कृषी बाजार समिती संचालक धनर गाव) व ग्राम पंचायत कर्मचारी पिरण पाटील तसेच पिंटू वडर इत्यादी उपस्थित होते
