मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (covid 19) श्री विजय शिवाजी चौधरी यांच्या कडून 21 हजारांची मदत
एप्रिल ०५, २०२०
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस श्री विजय शिवाजी चौधरी यांच्या कडून 21 हजारांची मदत
चाळीसगाव प्रतिनिधी: योगेश मोरे
जि.जळगाव, चाळीसगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते (contracter) श्री विजय शिवाजी चौधरी यांच्या कडून मुख्यमंत्री सहायता निधीस21 हजाररांची मदत म्हणून धनादेश .प्रांतसो मा सताळकर साहेब यांच्या स्वाधीन केला
सध्या जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असून त्याची झळ भारतातील महाराष्ट्र सह इतर राज्यांना ही जाणवत आहे तसेच त्यांचे प्रमाण दिवसंगीन वाढ होत आहे त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र च्या जनतेला योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या करिता महाराष्ट्र चे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मा उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र तील दानशूर व्यक्तींना मदतीचे आव्हान केले त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र तील उद्योगपती सह अनेक दानशूर व्यक्तींनी भरपूर मदत केलीत्या आव्हानास प्रतिसाद म्हणून चाळीसगाव येथील चौधरी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर श्री विजय शिवाजी चौधरी यांनी या कोरोना मदत निधीस मोठया मनाने 21 हजारांची मदत निधी धनादेश स्वरूपात दि. ०३.०४.२०२० शुक्रवारी राजी चाळीसगाव प्रांतसो . साताळकर साहेब यांच्याकडे2 सुपूर्त केला यावेळी चाळीसगाव तसीलदार मा.अमोल मोरे व नायब तहसीलदार मा विशाल सोनवणे साहेब तसेच चाळीसगाव तालुका साप्ताहिक संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र (rd) चौधरी व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र किसन चौधरी बंटी बाळू चौधरी (designer) इत्यादी उपस्थित होते
तसेच सामाजिक दातृत्व जोपासत प्रत्येक दानशूर व्यक्तीने पुढे येऊन अशीच मदत करावी असे आव्हान मा. प्रांत साहेब साताळकर यांनी केले