-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

ओंकारेश्वर नगर उत्राण गृ.ह मध्ये जण जागृती करण्यात आली

ओंकारेश्वर नगर उत्राण गृ.ह मध्ये जण जागृती करण्यात आली

ओंकारेश्वर नगर उत्राण गृ.ह मध्ये जण जागृती करण्यात आली

उत्राण प्रतिनिधी: जैनुल शेख

ता,एरंडोल ,उत्राण : ओंकारेश्वर नगर उत्राण गृ.ह मध्ये जण जागृती करण्यात आली त्या साठी अंगणवाडी सेविका उत्राण गृ.ह तसेच आशा स्वयंसेवीका माया खैरनार उत्राण गृ .ह यांनी उत्राण गावात प्रत्येकाने मास लावावे व घरोघरी, प्रत्येक नगरात  जाऊन  मा.पंतप्रधान यांच्या सांगितल्या प्रमाणे लोकांना 9 वाजे पासून ते 9 .9 मि नऊ मिनिट परेंट घरातील लाईट बंद करून दिवे लावण्याचा संदेश देऊन जनजागृती केली


advertising articles 2

-->