जि.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळा उत्राण येथे विद्यार्थ्यांना तांदुळ व डाळ/कडधान्य वाटप
एप्रिल ०५, २०२०
जि.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळा उत्राण येथे विद्यार्थ्यांना तांदुळ व डाळ/कडधान्य वाटप
प्रतिनिधी :नूरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल , उत्राण: .एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे उच्च प्राथमिक उर्दू शाळा उत्राण ता.एरंडोल येथे आज दिनांक 02 एप्रील 2020 गुरूवार रोजी सुमारे 204 विद्यार्थ्यांना 359 कि.ग्रा.तांदुळ व 66.400 कि.ग्रा कडधान्य शाळा समिती अध्यक्ष शेख रफिक शेख शफि, सरपंच सौ.कौशल्याताई तथा उत्राण अ.ह.चे पोलीस पाटील श्री.प्रदिप कुमार ब्रिजकिशोर तीवारी यांच्या उपस्थितीत शासनादेशान्वये सव्वा मिटर च्या अंतरावर चौकोना आखुन रांगेत शाळेतील काही कर्मचा-या सोबत वाटप करण्यात आले वाटप करतांना विद्यार्थ्यांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या

