पत्रकार जैनुल शेख उत्राण याच्या घरी 11 वर्षाची मुलगी हीने पूर्ण 1 महीने चे केले उपवास
उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख
दि,25 ,5, 2020 रोजी रमजान समाफ्त झाले असुन उत्राण अ, ह, गावात पत्रकार जैनुल शेख उत्राण याच्या घरी 11 वर्षाची मुलगी हीने पूर्ण 1 महीने चे उपास केले में महीने मधे उन्हाळा असतो तरही 11वर्षाची मुलगी उम्मेहनी शैख़ हारून यांची मूली ने 1 महीना उपास केले उत्राण अ,ह, बैंड गली मधे कौतुक केले जात आहें पत्रकार जैनुल शैख़ यांनी तिला आशिर्वाद दिला वो तिला 2 हजार रु, गिफ्ट दिले या मूली ने कोरोना भारतातून जाण्या साठी दुआ केलि की भारतातून कोरोना वायरस जान्यासाठी भगवान कड़े दुआ मागितली सगळे हिन्दू मुस्लिम यांना ईद मुबारक दिला पत्रकार जैनुल शैख़ उत्राण