कार्यसम्राट_आमदार_किशोर_आप्पा_पाटील यांच्या माध्यमातून आर्सेनीक अल्बम 30 या कोरोना विरोधातरोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या वाटप
मे ३१, २०२०
कार्यसम्राट_आमदार_किशोर_आप्पा_पाटील यांच्या माध्यमातून आर्सेनीक अल्बम 30 या कोरोना विरोधातरोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या वाटप
ता भडगाव
नगरदेवळा प्रतिनिधीआज आपल्या नगरदेवळा -बाळद गटातील निपाणे, बदरखे, वड़गाव, नेरी, सार्वे, आखतवाडे, खाजोळा, होळ, घुसर्डी, पिंप्री, वडगाव स्वामीचे या गावात नागरिकांना मोफत गोळ्यानचे वाटप करन्यात आले या गोळ्यांचे वाटप करताना शिवसेना गटनेते जि.प.सदस्य श्री रावसाहेब जिभु पाटील व उपस्थित होते संबंधित गावाचे सरपंच,ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, शिवसेना पदाधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व इतर ग्रामस्थ. उपस्थित होते