नगरदेवळा गावांमध्ये आज आझाद नगरमध्ये सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
मे ३१, २०२०
नगरदेवळा गावांमध्ये आज आझाद नगरमध्ये सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
ताभडगाव
नगरदेवळा प्रतिनिधी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा गावातील नागरीकांच्या सुरक्षितेसाठी ग्रुप ग्रामपंचायत नगरदेवळा तर्फे प्रत्येक वॉर्डमध्ये घरोघरी सॅनिटायझर वाटप करण्यात आले. वॉर्ड नंबर 3 अर्थात आझाद नगरमध्ये मेमुना शेख यांनी घरोघरी जावून सँनिटायझरचे वाटप केले. यावेळी शिव सेना अल्पसंख्यक उप तालुका प्रमुख शेख जिब्बु व सैय्यद मुजफर अली, नुर बेग, अन्नु मेबंर उमर टेलर आदी उपस्थित होते.