गायत्री जयंती निमित्ताने कोरोना महामारीच्या विश्र्वशांतीसाठी घरो घरी गायत्री यज्ञ
मे ३१, २०२०
गायत्री जयंती निमित्ताने कोरोना महामारीच्या विश्र्वशांतीसाठी घरो घरी गायत्री यज्ञ
ता पारोळापारोळा प्रतिनिधी - दिलीप सोनार
आज १ जुन रोजी गायत्री जयंती निमित्ताने शांतीकुंज हरीद्वार गायत्री परिवार यांच्या वतीने कोरोना महामारीच्या विश्र्वशांतीसाठी ३१ मे रोजी जग भरातील जवळपास १०० देशांमध्ये गायत्री मंत्रोपचार व महामृंत्युजय मंत्रानी गृहे गृहे गायत्री महायज्ञ करण्यात आले
आज जग भरात कोरोना महामारीने थैमान घातले असुन गेल्या तीन महिन्यापासून संपुर्ण देशांत रूग्ण संख्या वाढतच आहे व महाराष्ट्रात देखील दिवसा गणित गुणाकाराने वाढ होत असतांना संपुर्ण जन जीवन विसकळीत झालेले असताना शासन व प्रशासनाने खबरदारी म्हणून जनता कर्फ्यू लाॅकडाऊने जनतेत जनजागृती केलेली आहे परंतु आज जीवनावश्यक वस्तू बरोबरच कृषी प्रधान देश असल्याने शेतकरी बांधवानसाठी शेती मशागत करणे ही अवश्यक असतांना मात्र कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जनतेने अजुनही बाहेर गांवी जाणे येणे टाळणे देखील आवश्यक आहे कारण आज इकडुन तिकडुन येत असलेल्या व बाहेर गांवील लोकांच्या संपर्काने रूग्ण संख्या वाढत असुन जनतेने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आजाराने घाबरू नये तर काळजीने गरम पाणी , काढा, व्यायम, गरम मासालायुक्त प्रदार्थानचे नियमित सेवना बरोबर तोंडाला माॅक्स लावणे, हात धुणे , बाहेरून आल्यावर कपडे धुण्यास टाकणे १० वर्षा आतील लहान मुले, ६० वर्षावरील वृध्द यानी घराबाहेर फिरू नये व कामाशिवाय जास्त वेळ बाहेर निघु नये या खबरदारी बरोबरच आपण सर्वानी नियमित गायत्री मंत्राचे पठण व लिखाण करावे
केद्रिय आयुष विभागाने म्हटलं आहे कि यज्ञ रूपी हवणनाने हवे मध्ये धुळवटीने वातावरण शुध्द होते त्यामुळे परिसर (सॅनिटाईज) होऊन कोरोना विषांणुचा नाश होण्यास मदत होते त्यामुळे असे होमहवण करण्यात आल्याचे गायत्री परिवारचे सुभाष धमके सर, माधवराव शिंपी, योगेश मैंद सर, प्रशांत येवले, गणेश शिंपी यांनी गृहे गृहे गायत्री यज्ञ मोबाईल पंडित या लिंक द्वारे शहरात जनजागृती करून संपन्न केले