-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

धक्कादायक बातमी जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठली ७४४ ची संख्या

 जि,जळगाव 
जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून काल एकूण ५५ आणि नंतर २३ रुग्ण आढळले होते . *आज पुन्हा रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत* . त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त *रुग्नांची संख्या ७४४ झाली* असून आतापर्यंत *७७ जणांचा मृत्यू झाला आहे*. यात *धरणगाव ३ , भुसावळ १२ ,जळगाव १२ , अमळनेर ५ ,पाचोरा २, यावल ४ ,चोपडा १, जामनेर २ ,सावदा २, रावेर १ अशा पॉझिटिव्ह* रुग्णांचा समावेश
असल्याची माहिती दुपारी सूत्रांनी दिली. संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल *४५ पाॅझिटिव्ह आले आहेत.* पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७४४ इतकी झाली आहे.

advertising articles 2

-->