-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जळगांव जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४८२ वर पोहचली

 जळगांव प्रतिनिधी :- 

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव येथील एक याप्रमाणे एकूण सात व्यक्तींचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 482 इतकी झाली आहे.

advertising articles 2

-->