-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्राण अ, ह, ता, ऐरंडोल जि, जळगाव उत्राण अ, ह, गावात गटारी कढण्याचे काम सुरु

उत्राण अ, ह, ता, ऐरंडोल जि, जळगाव  उत्राण अ, ह, गावात गटारी कढण्याचे काम सुरु

दि, 26 MAy रोजी उत्राण अ, ह, ता, ऐरंडोल जि, जळगाव  उत्राण अ, ह, गावात गटारी कढण्याचे काम सुरु आहे 

उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख

 ग्राम पंचायत चे कर्मचारी  ,राम मेहतर, पिन्टु  वडर, विजय  पवार, दिपक पवार व शीपाई  पिरन पाटिल (,सुपर  वाईजर) यानी सकाळी ,,7 ,वाजे पासुन कामाला सुरूवात केली  कोरोना आजारा करीता गावात घान  रहु नये  म्हनुण गावात स्वछ्ता अभीयान  राबविण्यत  येत आहे  ग्राम सेवक,बाविस्कर आप्पा  याच्या आदेशा वरुन सफाई काम सरु करण्यात आले  सगळ्या गावाची गटारी व सफाई चे काम सुरु आहे...... 

advertising articles 2

-->