-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कोरोनाच्या प्रार्दुभावामुले नगरदेवळ्यात घरातच ईद साजरी

कोरोनाच्या प्रार्दुभावामुले नगरदेवळ्यात घरातच ईद साजरी

कोरोनाच्या प्रार्दुभावामुले नगरदेवळ्यात घरातच ईद साजरीनगरदेवळा येथे समोरा समोर असलेले मंदिर व मशिद(फाइल फोटो)

नगरदेवळा प्रतिनिधी शहेबाज शेख

मंदीरा मजिद भिंतीला भिंत असणार्या नगरदेवळा गावात वर्षानुवर्षे जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्ता पहाण्यास मिळते हिन्दू मुस्लिम बंधव एकासितपणे धार्मिक उत्सव साजरे करण्याची अनेक वर्षाची परंपपरा  नगरदेवळा गावात आज ही पहाणयास मिळते
दरवर्षाच्या धार्मिक उत्सव नगरदेवळा गावातील मुस्लिम बांधुव नगरदेवळा गावापासुन अर्धा कि मी अंतरावर्टी ईदगाह मैदानावर रमजान ईद साठी नमाज अदा करण्यात येत असे या वर्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुले  ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आला नाही ईदगाह मैदानावर नगरदेवळा दुरक्षेत्राचे फोजदार नानेश्वर पाटील राजेश पाटील विनोद पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मुस्लिम समाजातील पदाधिकारी यांना सोशल  डिस्टनसिंग टेवुन ईदच्या शुभेच्छा दिल्या पोलीस कार्याल्याकडुन शांतंतेत ईद साजरी करण्याबाबत संदेश देण्यात आला होता पोलीसच्या आदेशान्यये नगरदेवळा येथे घरी राहुनच ईद साजरी करण्यात आली

advertising articles 2

-->