अखेर कधी थांबेल समाज कंटकांडून आदीवासी बांधवांनवर हल्ला धुळे जिल्हानन्तर सतत दुसरी घटना जळगाव पिंप्राळा हुडको येथे दिसुन आली
मे ०२, २०२०
या विरोधात कडक कार्यवाही व्हावी असे निवेदन भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तर्फे - मा जिल्हाधिकारी सो व प्रांताधिकारी सो साहेब यांना एरंडोल मार्फत निवेदन देण्यात आले...
एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल, जि जळगाव :महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाॅकडाऊन ला चा फायदा घेत काही समाजकंटकाचा आदिवासी भिल समाज बांधवांनवर अन्याय अत्याचार वाढत आहे जळगाव पिंप्राडा हुडको मधे भिल समाजाचे आराध्य दैवत भगवान एकलव्य यांच्या फलकाची विटंबना व समाज बांधवांनवर दगड फेक करुण जिवघेणा हल्ला करण्यात आले व दुसरी घटना धुळे जिल्हातील शिरपुर तालुक्यात तर्हाडी येथे एका महिलेला गंभीर मारहान ह्या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुण दोषींवर कडक कारवाई करण्या बाबत .
भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तर्फेमा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांना मा.प्रांताधिकारी सो एरंडोल यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले..

